Amar Photo Studio : अमेयच्या गाजलेल्या नाटकाचे Best Scenes | Natyaranjan | Amey Wagh

2021-07-15 15

मालिका सिनेमा वेबसिरीज यांसोबतच अभिनेता अमेय वाघने अमर फोटो स्टुडिओ या नाटकातसुद्धा काम केलं. अमेयच्या या गाजलेल्या नाटकाचे best scenes पाहूया आजच्या नाट्यरंजनच्या भागात. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Rahul Gamare